By: shrinivaskulkarni1388 | August 15, 2018

” मन हे वेडे का पुन्हा, सांग ना…तुझ्यातच दिसते का पुन्हा, सांग ना…|
मानवी मनाच्या विविधस्पर्शी भावना आर्त स्वरात व्यक्त करणारा ‘मन हे वेडे….’ हा अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या हृदयस्पर्शी गीताचे नुकतेच मुंबईतील ‘एम स्क्वेअर’ स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रण करण्यात आले. कवयित्री वैशाली मराठे यांनी लिहिलेल्या गीताला जीवन मराठे यांनी संगीत दिले असून प्रसिद्ध गायिका अन्वेषा हिने या गीताला स्वरसाज चढविला आहे. संगीत-संयोजन वरुण बिडये यांचे आहे. या अल्बमची निर्मिती श्रीनिवास गोविंद कुलकर्णी यांनी केली असून लवकरच तो लवकरच प्रदर्शित होईल अशी माहिती त्यांनी दिली.


कुमार वयातच ‘छोटे उस्ताद’ या गाजलेल्या कार्यक्रमातून पुढे आलेली गायिका अन्वेषा दत्ता ही मूळची बंगाली असली तरी तिने आतापर्यंत विविध भाषांमधील गाणी गायली आहेत. यापूर्वी अन्वेषाच्या आवाजातील ”तुझ्...

By: shrinivaskulkarni1388 | February 13, 2018

Baban Movie Poster

Category: SK Visions 

Tags:

By: shrinivaskulkarni1388 | February 13, 2018

Sajan Ghar Aao Re - Social Media Marketing By SK Visions

संगीत हे एक असं माध्यम आहे ज्याने आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो, एकप्रकारचं औषध आहे हे आपल्या प्रत्येक भावना जणू समजून घेण्याचं काम संगीत ही कला करत असते. मुळात हे असं माध्यम आहे जे वैचारिक आणि सामाजिक पातळीपर्यंत पोहचू शकत. अशाच एका सैनिक पत्नीची भावना "सजन घर आओ रे" या हिंदी गाण्याच्या माध्यमातून व्यक्त होणार आहे. बॉलिवूड सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध गायिका अन्वेशा दत्ता या गायिकेने हे गाणं गायलं आहे. अन्वेशाने "गोलमाल रिटनर्स", "डेंजरस इश्क", "रांझणा", "प्रेम रतन धन पायो" यांसारख्या अनेक बॉलिवुड सिनेमांसाठी गाणे गायले आहे.


"सजन घर आओ रे" हे गाणं अत्यंत कमी वेळ मिळणाऱ्या सहजीवना करता आतुरतेने पतीची वाट बघणाऱ्या पत्नीचे मनोगत व्यक्त करतांनाच, पती युध्धभूमीवर लढतांना त्याच्या जिवाच्य...

Category: SK Visions 

Tags:

next>>